Anvita Phaltankar Enjoys A lazy Rainy Day | पावसामध्ये अन्विताचं CUTE फोटोशूट | Sweetu

2021-10-04 11

अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकतंच पावसामध्ये फोटोशूट केलं आहे. पिवळ्या रंगाच्या वन पीसमध्ये ती खूपच सुंदर दिसतीये.